नमस्कार..!!
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
आज नव्या व्यापारी वर्षाच्या सुरुवातीला एक नवीन उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे.
निरनिराळ्या वर्तमान पत्रांमधे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित निरनिराळ्या बातम्या येत असतात. त्या बातम्यांच्या लिंक्स या ब्लॉग मधे देण्याची कल्पना आहे. त्या बातम्यांबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया येथेच नोंदवल्यास त्या त्या विषयांवर चर्चा करण्यासाठी एक माध्यम यातून तयार होईल अशी कल्पना आहे. आपणही या ब्लॉगमधे आपल्या वाचनात आलेल्या बातम्या / माहिती दिल्यास सर्वांना फायदा होऊ शकेल..!!
धन्यवाद.
डॉ. राजीव जोशी.
1 comment:
Auto Urine therapy baabat kaay?
Post a Comment